संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91**********
+91**********
ई-मेल :
******@gmail.com
पत्ता
मु. मुरंबी, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422403
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मुरंबी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मुरंबी हे इगतपुरी तालुका, नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे.
2011 जनगणनेनुसार मुरंबीची एकूण लोकसंख्या 2952 आहे. त्यापैकी पुरुष 1568 आणि महिला 1414 आहेत.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 470 आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
एकूण वर्ग इयत्ता १ली ते ७वी
सार्वजनिक नळ पाणी पुरवठा : २
हातपंप: ८
वैयक्तिक नळ कनेक्शन: १२९